वाघोदा गावातील रस्त्यांवर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
*वाघोदा प्रतिनिधी करण तायडे* रावेर तालुक्यातील वाघोदा येथे रस्त्यावर अनेक ठिकाणीं मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सदरील खड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना खड्डयांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्याता नाकारता येवू शकत नाही. तसेच सदरील रस्त्यावर अवजड शाळेतील मुलांची देखील वर्दळ सुरूच असते. रस्त्यावरील खड्डे हे अपघातास कारणीभूत ठरत असून ग्रामपंचायत याकडे लक्ष देवून त्वरित खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी वाहनधारक करीत आहे
Post a Comment