मोठा वाघोदा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली

  प्रतिनिधी: करण तायडे                                             ग्रामपंचायत मोठा वाघोदा येथे  सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी सरपंच अलकाबाई महाजन  उपसरपंच अजय तडवी    ग्रामसेवक  राहुल लोखंडे ग्रामपंचायत सदस्य  अमिनाबाई तडवी. संजू माळी महिंद्रा काळे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते 

0/Post a Comment/Comments